आर्लिंग्टन (व्हर्जिनिया)
Appearance
![](https://cdn.statically.io/img/upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/59/Rosslyn_Skyline_from_Theodore_Roosevelt_Bridge.png/220px-Rosslyn_Skyline_from_Theodore_Roosevelt_Bridge.png)
आर्लिंग्टन, व्हर्जिनिया हे अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहरवजा ���ाउंटी आहे. हे शहर व काउंटी वॉशिंग्टन, डी.सी. पासून जवळ पोटोमॅक नदीच्या काठी वसलेले आहे. २०१४ च्या अंदाजानुसार या काउंटीची लोकसंख्या २,२९,३०२ इतकी होती.