Nitesh Rane | दिशा सालियान प्रकरणी नितेश राणेंना नोटीस, शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

 दिशा सलयन प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणेंना notice बजावली आहे. त्यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंय. दिशाची हत्या झाल्याचा दावा नितेश राणेंनी केला होता आणि त्या दाव्याबाबत पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत आणि त्यांच्याकडे हत्येच्या पुराव्याबद्दल विचारणा देखील करतील.

संबंधित व्हिडीओ

Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination